Surprise Me!

Kranti Redkar's reply to those who critics NCB in Aryan Khan case | NCB officer Sameer Wankhede

2021-10-07 1 Dailymotion

मराठी अभिनेत्री व दिग्दर्शिका क्रांती रेडकरने केलेल्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलयं. क्रांतीचे पती समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय संचालक आहेत हे तर आपणा सर्वांना माहितीच आहे. दोन दिवसांपूर्वी एनसीबीने टाकलेल्या छाप्यामध्ये बॉलिवू्डचा किंग खान अभिनेता शाहरूख खानचा लेक आर्यन खानला ड्रग्स पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आर्यनला अटक केल्यानंतर एनसीबी जाणून बूजून बॉलिवूड सेलिब्रेटींना टार्गेट करत असल्याच्या टिका अनेकांनी केल्या आहेत. या टिकाकारांना समीर यांची पत्नी क्रांतीने सडेतोड उत्तर दिलं आहे.

#KrantiRedkarWankhede #NCBofficerSameerWankhede #AryanKhanCase

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

kranti redkar
kranti redkar husband sameer wankhede
kranti redkar family
kranti redkar husband
kranti redkar daughter
kranti redkar reels
kranti redkar wedding
kranti redkar interview
actress kranti redkar
kranti redkar biography
marathi actress kranti redkar

Buy Now on CodeCanyon